लाडकी बहिण ऑगस्ट हप्त्याची मोठी अपडेट,ऑगस्टचा ₹1500 हप्ता आला, यादीत नाव पहा

ladaki bahin hapta aug 26

Ladki Bahin Yojana New Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा सुरू होती. आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचे ₹1,500 जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे 28 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माध्यम वृत्तांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेच्या लाभार्थी … Read more