दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹5,000 मिळणार! कोण पात्र, तुमचा तालुका यादीत आहे का पहा ?
आता दिवाळी जवळ आली आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून एका मोठ्या दिलासादायक बातमीची प्रतीक्षा असते. यंदा, सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5,000 रु पये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम डळमळीत गेला आणि अनेक शेतकरी आता अडचणीत आले, हे सरकारला कळलंच आहे.त्यामुळे १४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ … Read more