लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी,रखडलेला ऑगस्टचा हप्ता आजपासून जमा होणार; यादीत नाव पहा
महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. आज गावाकडे गेल्यानंतर या योजनेबद्दल चर्चा ऐकायला मिळणे काही नवीन राहिलेले नाही. “माझा हप्ता आला का?”, “तुला पैसे आले का?”, “माझी e-KYC झाली आहे का?”, “माझा अर्ज Approved असूनही पैसे का आले नाहीत?” असे प्रश्न महिला एकमेकींना विचारताना दिसतात. काही महिलांना योजनेचे … Read more