Trigger-1 आणि Trigger-2 म्हणजे काय? दुष्काळात नेमकं काय होतं? शेतकऱ्यांनी जाणून घ्या
Trigger-1 म्हणजे काय? दुष्काळी पंचनामा कसा होतो? Trigger-1 लागल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदा होतो? पंचनाम्याच्या वेळी शेतात कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात? असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत. यंदा काही भागात पावसाने सुरुवातीला हजेरी लावली, पण नंतर पावसाने अशी दडी मारली की शेतकऱ्यांची चिंता वाढली. कुठे पेरणी झाली, पीक उगवलं; पण पुढची पावसाची सर आली … Read more