एसटीचे तिकीट आता मोबाइलवरून बुक करा! ऑनलाइन सीट बुकिंग, महिला सवलत आणि रिफंडची संपूर्ण माहिती

MSRTC Online Booking

  महाराष्ट्रात एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग म्हणजे एकदम सोय. नेहमीप्रमाणे तिकीटासाठी बसस्थानकावर जायची कटकट नाही. आता तुम्ही घरबसल्या किंवा कुठेही असताना आपल्या मोबाईलवरून बस शोधू शकता, सीट निवडू शकता आणि ऑनलाइन पैसे भरून एक मिनिटात तिकीट आरक्षित करता येतं. पण बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या शंका असतात कसं तिकीट काढायचं, महिला सवलत मिळते का, … Read more