कर्जमाफीची तिसरी यादी पुढल्या आठवड्यातच,कर्जमाफीची यादी जाहीर झाल्यावर काय करायचे?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील प्रेस नोट नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार, दुसऱ्या यादीत ३ लाख ५५ हजार … Read more